एखाद्या तणावपूर्ण घटनेत जिथे तुमच्या निर्णयक्षमतेचा कस लागतो, तिथे आपण एकटे आणि एकटे असतो अशावेळी कोणीतरी आयत्यावेळी आपल्या कानात हळूच काहीतरी सांगून जावं असं आपल्याला वाटतं, तो त्या क्षणीच सल्ला आपल्याला लाख मोलाचा वाटतो. 'प्रेझेंट परफेक्ट ' हा तो लाखमोलाचा सल्ला आहे असं मला वाटतं ..! मित्राने मित्रासाठी मित्रत्वाच्या भावनेने दिलेलामैत्रीपूर्ण सल्ला म्हणजेच 'प्रेझेंट परफेक्ट ' ..! अरे हो, एखाद्या सुंदर क्षणी आपल्या मित्राला भेट म्हणून द्यायलाही हे 'प्रेझेंट परफेक्ट' 'परफेक्ट प्रेझेंट आहे असे मला वाटते. आधुनिक युगात यंत्र, इलेक्ट्रोनिक उपकरणे , मोबाईल, टीव्ही आणि वेगाने वाहणारे जीवन यात संमत विचार, एक शांतपणे करावयाचे चिंतन आपल्या रोजच्याच वागण्याचे विश्लेषण , आपण विसरत चाललो आहोत. एक सरळ साधा दैनंदिन 'सत्संग' आपण मिस करतो आहोत. अशावेळी HANDBOOK प्रमाणे एखादे असे संवादी पुस्तक जवळ असावे टी ह्या काळाची गरज आहे. संजीवांचे 'प्रेझेंट परफेक्ट " हे पुस्तक हि गरज भागविण्याचा सुरेख प्रयत्न आहे...!!
Propel Yourself To Magnificence is paved by certain philosophies and principles which is and has been a guiding force for any worthwhile success.
Believing, working and practicing these philosophies every day will take you miles ahead compared to the general population who settles for mediocrity.
There is an old saying that Success leaves clues, and if we can accurately duplicate the actions of others, you could produce the same kind of result that they had.
This book will not only educate you the step by step principles of climbing the ladder of personal and professional growth but will also make you the kind of person you want to be overtime.
By handling complex things in day to day life, you alter the course of your direction deliberately to bring positivity and prosperity in your life.
© Copyright 2016 Vakratund Book House.
Designed & Devloped by G-Ordinateur